Thursday, May 22, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Health Tips : पावसाळ्यात होणाऱ्या ॲलर्जीला असे करा हद्दपार..? जाणून घ्या ‘हे’ महत्वाचे उपाय

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 21 July 2024, 8:16

Health Tips : सद्या पावसाळा सुरु असल्याने अनेक आजारांचा जोर ही वाढत असतो. यामध्ये विशेष म्हणजे बुरशी संसर्गामुळे होणाऱ्या श्वसनाच्या आजारांचाही समावेश आहे. अस्थमा आणि ब्राँकायटिसची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. हवेतील परागकण, धुलीकण आणि ओलसरपणामुळे ॲलर्जीची समस्या उद्भवतात. काहींना व्यक्तीला अशा ॲलर्जीमुळे दमा, ब्राँकायटिस, ॲलर्जीक राईनाइटिस आणि परागज्वर होण्याचा धोका अधिक संभवतो.

ॲलर्जीचे प्रकार..

बुरशीमुळे होणारी ॲलर्जी : हवेतील दमटपणा आणि ओलावा हे बाथरूम आणि स्वयंपाकघरात बुरशीच्या वाढीस कारणीभूत ठणारे कारक आहेत. यामध्ये शिंका येणे, खोकला येणे, डोळ्यातून पाणी येणे आणि श्वासोच्छवासाची समस्या यासारखी लक्षणे आढळून येतात.

परागकण : हे ॲलर्जीस कारणीभूत ठरते आणि नाक चोंदणे, घश्याला खाज सुटणे आणि डोळयातून पाणी येणे अशी लक्षणे यामध्ये दिसून येतात.

धुलीकण : खाज सुटणे, छातीत घरघर होणे आणि त्वचेवर पुरळ उठणे यासह ॲलर्जीक प्रतिक्रिया आढळून येत असते.

ॲलर्जीचे निदान : ॲलर्जीचा शोध घेण्यासाठी स्पायरोमेट्री (फुफ्फुसाचे कार्य चाचणी) आणि ब्रोन्कोप्रोव्होकेशन चाचणी, एक्स-रे, शारीरिक तपासणी आणि रक्त चाचण्या केल्या जातात. तज्ज्ञांकडून वैद्यकीय इतिहास जाणुन घेतला जातो आणि विशिष्ट ऍलर्जीचे निदानाकरिता लक्षणांचा अभ्यास केला जात असतो.

उपचार : या स्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी तुम्हाला तज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणं गरजेचं आहे. स्वत: च्या मर्जीने औषधोपचार करणे धोकादायक ठरु शकते.

  • घराची नियमित साफसफाई केल्यास ॲलर्जीची समस्या टाळता येणे शकूय आहे. घरात हवा खेळती राहिल हे सुनिश्चित करा आणि बुरशीची वाढ रोखण्यासाठी ह्युमिडिफायर वापरा.
  • घर स्वच्छ आणि ॲलर्जी-मुक्त ठेवण्यासाठी HEPA फिल्टरसह व्हॅक्यूम क्लिनर निवडून नियमितपणे व्हॅक्यूम करा आणि घरात धूळ जमा होऊ देऊ नका.
  • घरातील झाडे बुरशी आणि परागकणांना कारणीभूत ठरु शकतात. त्यांना वेळोवेळी स्वच्छ करा आणि नियमितपणे पाणी बदला.
  • ॲलर्जीची शक्यता कमी करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी सतत हात धुत राहावे आणि स्वच्छ कपडे परिधान करुन वैयक्तिक स्वच्छता राखने गरजचे आहे.
  • लक्षात ठेवा की घरी पाळीव प्राणी देखील ॲलर्जीस कारणीभूत ठरु शकतात.
  • सर्दी, खोकला आणि शिंका येणे यासारखी लक्षणे व्यवस्थापित करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
  • अँटीहिस्टामाइन्स, डिकंजेस्टंट्स आणि नाकातील कॉर्टिकोस्टिरॉईड्स ॲलर्जी व्यवस्थापित करण्यात मदत करतात.
  • निरोगी राहण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ऍलर्जीचे शॉट्स घ्या.
  • बुरशी संसर्ग टाळण्यासाठी, बाथरूम, स्वयंपाकघर आणि तळघरांमधील ओलसरपणा दूर करा. घरामध्ये लाकडी फर्नीचर, भिंतीत ओलावा राहणार नाही याची खात्री करा.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

शिरूरच्या तहसीलदारांवर संक्रांत;मनमानी कारभाराची चौकशी करण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश..

Wednesday, 21 May 2025, 22:53

नागपूर हादरलं! ऑनलाईन गेमचा नाद बेतला तरुणाच्या जीवावर

Wednesday, 21 May 2025, 22:41

रायगडात भीषण अपघात! दोन एसटी समोरासमोर धडकल्या, 2 चालकांसह वाहक आणि 9 प्रवासी गंभीर जखमी

Wednesday, 21 May 2025, 21:40

पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नवल किशोर राम

Wednesday, 21 May 2025, 21:19

पुण्यात विकृतीचा कळस ; टीव्ही पाहायला येणाऱ्या तरुणीवर शेजाऱ्याकडून अत्याचार

Wednesday, 21 May 2025, 20:16

थेऊर फाटा येथे झालेल्या अपघातात अनोळखी माळकऱ्याचा मृत्यू ; पिशवीत सापडली सुमारे 2 लाख 40 हजारांची रोकड

Wednesday, 21 May 2025, 19:59
Next Post

सकाळी उठल्यावर करा ध्यान; मानसिक शांती मिळतेच शिवाय आहेत अनेक फायदे...

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
[email protected]

Pune Prime News
Lloyds Chamber, Off No 401, fourth floor, New Mangalvar Peth, opp Dr Babasaheb Ambedkar Bhavan Pune 411011

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.