Saturday, May 17, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सिगारेट-तंबाखूपासून ते कोल्ड्रिंकपर्यंत अनेक वस्तू महागणार; सरकारचा 35 टक्क्यांपर्यंत जीएसटी लावण्याचा विचार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 4 December 2024, 7:30

नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी कौन्सिलची महत्त्वपूर्ण बैठक येत्या 21 डिसेंबरला होणार आहे. या बैठकीपूर्वीच अनेक निर्णय घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यात सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. सिगारेट-तंबाखूपासून ते कोल्ड्रिंकपर्यंत अनेक वस्तू महागणार असल्याचेही म्हटले जात आहे.

केंद्र सरकारकडून जीएसटीच्या रेटमध्ये वाढ केली जाण्याची शक्यता आहे. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीपूर्वी, स्थापन करण्यात आलेल्या मंत्र्यांच्या गटाने (जीओएम) तंबाखू उत्पादनांवरील जीएसटी 28 टक्क्यांवरून 35 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे. मात्र, या महिन्यात 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

सध्या 35 टक्के जीएसटी रेट हा 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्क्यांच्या विद्यमान चार स्लॅब व्यतिरिक्त असणार आहे. त्यातच रेडीमेड आणि महागड्या कपड्यांवरील कर दर तर्कसंगत करण्याची शिफारस केली आहे आणि 148 वस्तूंच्या दरांमध्ये बदल करण्याची शिफारस देखील केली आहे.

तंबाखूजन्य पदार्थ होणार महाग

मंत्र्यांच्या गटाने सोमवारी सिगारेट आणि तंबाखू तसेच कोल्ड्रिक्ससारख्या उत्पादनांवरील जीएसटी दर सध्याच्या 28 टक्क्यांवरून 35 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे. सरकारने हा निर्णय घेतल्यास या उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ होणार असल्याचे दिसत आहे.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेला पोलीस आयुक्तांचा दणका ; 10 ते 15 गाड्या केल्या जप्त

Saturday, 17 May 2025, 9:26

पुण्यातील बहुचर्चित बालभारती – पौड फाटा रस्त्याला स्थगिती ; काय आहे कारण?

Saturday, 17 May 2025, 8:52

आयुर्वेदात ‘ही’ वनस्पती आहे अमूल्य, सांधेदुखी, पोटदुखी, मुतखडा अन् त्वचेच्या विकारांवर गुणकारी

Saturday, 17 May 2025, 8:24

सीआयएसएफमध्ये भरती सुरु; पगार ८११०० रुपये, अर्ज कसा करावा?

Saturday, 17 May 2025, 7:44

राज्यात वादळी पावसाचा इशारा; वर्धा, यवतमाळ,चंद्रपूरमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’

Saturday, 17 May 2025, 7:29

आजचा दिवस ‘या’ राशींसाठी असणार लाभदायक ; जाणून घ्या बारा राशींचे राशिभविष्य सविस्तर

Saturday, 17 May 2025, 7:15
Next Post

मेष, वृषभ, मिथुन राशींच्या लोकांचा आजचा दिवस संमिश्र; वाचा आजचे राशीभविष्य

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
[email protected]

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.