व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

क्राईम

सिंहगड रस्ता परिसरातील एका व्यक्तीला चोर समजून हत्या करणाऱ्या आरोपीला अटक; गुन्हे शाखेच्या युनिट क्र ३ च्या पोलिसांची कारवाई …!

पुणे : सिंहगड रोड परिसरात चोर समजून तरुणाला बेदम मारहाण करुन खून केला करून तब्बल तीन महिन्यांपासून गुंगारा देणाऱ्या आरोपीला...

Read more

झेंडेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील ओढा बुजविणाऱ्या बांधकाम व्यवसायिकावर गुन्हा दाखल करा; सरपंच पूनम झेंडे यांची मागणी…!

सासवड : झेंडेवाडी (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायत हद्दीत एका बांधकाम व्यवसायिकाने मुरूम, माती दगड टाकून ओढा बुजविण्याचे काम सुरु केले...

Read more

कुंजीरवाडी येथे लक्झरी बस चालकाच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना घटनेच्या तीन महिन्यानंतर अटक…!

विशाल कदम लोणी काळभोर (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील धनश्री लॉन्स, मंगल कार्यालयासमोर लक्झरी बसमध्ये शिरून...

Read more

औषधांच्या कॅप्सुलमध्ये चक्क पाव किलो सोन्याची पावडर भरून तस्करी करणाऱ्या महिलेला पुणे विमानतळावर अटक…!

पुणे : औषधांच्या कॅप्सुलमध्ये चक्क पाव किलो सोन्याची भुकटी भरून तस्करी करणाऱ्या महिलेला केंद्रीय सीमाशुल्क विभागाने पुणे विमानतळावरून अटक केली...

Read more

अखेर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे तुरुंगाबाहेर…!

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्याची आज तिहार जेलमधून सुटका...

Read more

मोक्कातील आरोपी सोनाली गवारे हिचा जामीन अर्ज फेटाळला…!

पुणे: पिंपळे सौदागर येथील एका तरुणाची जमीन लाटण्यासाठी त्याच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून जबरदस्तीने स्टॅम्प पेपर, लिहिलेले पेपर, कोरे पेपर यावर...

Read more

तरूणावर वार करून 25 हजार रुपये लुटले ; हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!

पुणे : पायी चाललेल्या तरूणाला अडवून त्याच्यावर चाकूने वार करत २५ हजार रूपये चोरून नेल्याची घटना हडपसरमधील काळेपडळ परिसरात घडली...

Read more

पतंजलीच्या ऑनलाईन बैठकीत अचानक सुरू झाला पॉर्न व्हिडिओ ; पुण्यातील तरुणाचे कृत्य, देश-विदेशातील अनेकजण उपस्थित..!

पुणे : पतंजली योगपीठशी संबंधित असलेल्या आरोग्य संशोधन केंद्रात झूमवर ऑनलाईन बैठक सुरू असताना पुण्यातून मीटिंगमध्ये सहभागी झालेल्या एका तरुणानं...

Read more

वाहन चोरी व घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला कोंढवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या ; १३ गुन्हे उघडकीस…!

पुणे : पुणे शहर व जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वाहन चोरी व घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला कोंढवा पोलिसांनी अटक केली...

Read more
Page 744 of 849 1 743 744 745 849

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!