Saturday, May 17, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

संतापजनक! मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यानेच शेतात उभारली ड्रग्सची फॅक्टरी, अन्य सात जणांचाही समावेश

Supriya Gadiwanby Supriya Gadiwan
Thursday, 10 April 2025, 19:16

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबई,पुणे आणि तुळजापूर ड्रग्स प्रकरण चर्चेत आल असताना आता लातूरमध्ये देखील एमडी ड्रग्सचं कनेक्शन समोर आलआहे. मुंबई पोलीस दलातील एका कर्मचाऱ्यांनेच लातूरमध्ये ड्रग्सचा कारखाना उघडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ड्रग्सच्या व्यवसायात सहभागी असलेला पोलीस हवालदार प्रमोद केंद्रे हा मुंबई येथे पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत आहे. हा हवालदार चाकूर तालुक्यातील रोहिना गावाचा रहिवाशी आहे. त्याच्या स्वतःच्या शेतात पत्र्याच्या शेडमध्ये तो ड्रग्सची निर्मिती करायचा. येथून तो, मुंबई ,पुणे यासह इतर शहरात ड्रग्स पुरवत होता.यामुळे लातूर ड्रग्स प्रकरणाचं मुंबईशी कनेक्शन समोर आल आहे. केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकत कारवाई केली आहे.
या कारवाईत ११ किलो ६६ ग्रॅम मेफेड्रोन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय किंमत, १७ कोटी रुपये आहे. ड्रग्स प्रकरणात सहभागी असलेल्या पोलीस हवालदारासह सात जणांना पोलिसांनी अटक केलीय.

या प्रकरणातील पाच आरोपींना चाकूर येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.न्यायालयाने आरोपींना १४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. यात १) प्रमोद केंद्रे २) महंमद शेख ३) जुबेर मापकर ४) आहाद मेमन ५) अहमद खान,यांचा समावेश आहे

Supriya Gadiwan

Supriya Gadiwan

ताज्या बातम्या

पिंपरी महापालिकेची कारवाई ; तब्बल 36 अनाधिकृत बंगल्यावर बुलडोझर चालवला

Saturday, 17 May 2025, 12:32

दहशतवादाच्या विरोधातील भारताची भूमिका जागतिक पातळीवर मांडणाऱ्या शिष्टमंडळात खासदार सुप्रिया सुळेचां समावेश

Saturday, 17 May 2025, 11:55

शिरूरमध्ये युवक गांजासह अटक;एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

Saturday, 17 May 2025, 11:06

आर्थिक फसवणुकीचा सायबर चोरट्याचा नवीन फंडा ; यवत पोलिसांची तक्रार घेण्यास टाळाटाळ

Saturday, 17 May 2025, 10:58

कल्याणीनगरमधील स्पा सेंटरवर अनैतिक व्यवसायप्रकरणी छापा : तिघांना अटक,तीन पीडित महिलांची सुटका…

Saturday, 17 May 2025, 10:41

प्रेमसंबंधाचा थरारक शेवट! दोघा प्रियकरांनी मिळून प्रेयसीसोबत केलं भयानक कृत्य…

Saturday, 17 May 2025, 10:25
Next Post
Three people arrested for attacking man in uruli kanchan Pune

चारित्र्याचा संशय घेत असल्याच्या कारणावरून एकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला ; उरुळी कांचन पोलिसांकडून लोणी काळभोरमधील तिघांना अटक

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
[email protected]

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.